fbpx

सोम. ते शनि. सकाळी ९.१५ ते संध्या. ९.१५ वाजेपर्यंत

संगणक क्रांतीच्या माध्यमातून नागरिकांना डिजिटल स्वरूपातील सेवा पुरविण्यासाठी स्थापन केलेले केंद्र

नागरिकांना सुलभपणे डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्याच्या कामी डिजिटल माऊली (कॉम्प्युटर्स) प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
ऑनलाईन सेवाभरती (नोकर भरती), ऑनलाइन प्रवेश, उद्योग आधार, मनी ट्रान्सफर, बस बुकिंग, विमान बुकिंग, हॉटेल बुकिंग, आर.टी.ओ. सेवा, सर्व प्रकारचे जनरल इन्सुरन्स, शासकीय योजनाचे फॉर्म, अन्न व औषध प्रशासनाचे खद्य विक्रेते नोंदणी, विविध विद्यापीठांच्या परीक्षेचे फॉर्म, संगणक प्रशिक्षण या आणि अशा अनेक सुविधांचा सहजपणे लाभ घेणे नागरिकांना शक्य झाले आहे.

आमच्या टीमला भेटा

5 वर्षांहून अधिक अनुभवांसह आपणास सेवा पुरविण्यास सक्षम आहोत.

ज्ञानेश्वर काळे

ज्ञानेश्वर काळे

संस्थापक

नीलम काळे

नीलम काळे

सह-संस्थापक

नीता चव्हाण

नीता चव्हाण

सहाय्यक

mrMarathi
en_USEnglish mrMarathi
× मी तुम्हाला कशी मदत करू शकते?